Sunday, July 19, 2015

मरता मरता


हस्ता हस्ता हसने राहून गेले.

रडता रडता  रडणे राहून गेले.

प्रेमात प्रेम करणे राहून गेले.

मरता मरता मरण काही चुकले नाही.

तेव्हा कळले,


जगता जगता जगणे राहून गेले


 - Scribbles by Bharat Bhankal


मेरी रट ! I Iterate...

ये जो तेरी आँखें इतनी नटखट है ना जाने इनमें कैसा कपट है जिसमें उलझा हूँ वो तेरी उलझी हुई लट है सोने ना दे ये तेरे ख...