Sunday, June 12, 2011

मन आणि मेंदू - Heart and Mind



मन म्हणतो ती बागेतील फूल
मेंदू म्हणतो तू  फुलपाखरू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो ती स्वर्ण मधु
मेंदू म्हणतो तू फार कडु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो तिच्या मनात मी
मेंदू म्हणतो  मी कसे मानू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो बोलेल ती
मेंदू म्हणतो जाऊन बोल तू 
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो बघ डोळ्यात तिच्या
मेंदू म्हणतो  नको बघू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो तिचे डोळे गहिरे
मेंदू म्हणतो नको  तिच्या नजरेत बुडु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात खोल उमटे खळी
मेंदू म्हणतो नको तिच्या हसण्याला फसू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनास हवा स्पर्श तिचा
मेंदू पाहतो मागे सरु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात मझ्या प्रेमाची हिरवळ
मेंदूत मत्र शिशिर ऋतू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन पाहतो तिलाच स्वप्नी
मेंदू म्हणतो चल आता उठू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो वाट बघ
मेंदू म्हणतो बस आता निघू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

Sometimes the Heart 
should follow the Mind
Sometimes the Heart 
should tell th Mind to
Stay at home and
STOP INTERFERING




by: Bharat Bhankal
MyFreeCopyright.com Registered & Protected


















No comments:

Post a Comment

Feel Free to Comment

मेरी रट ! I Iterate...

ये जो तेरी आँखें इतनी नटखट है ना जाने इनमें कैसा कपट है जिसमें उलझा हूँ वो तेरी उलझी हुई लट है सोने ना दे ये तेरे ख...