Wednesday, December 29, 2010

तू तेव्हा तशी...You, like that, like this...




Lyricis


:Aarti Prabhu
Singer:Hridayanath Mangeshakar
Music Director:Hridayanath Mangeshkar
Movie:Nivdung

गीतकार

:आरती प्रभू
गायक:पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीतकार:पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट:निवडुंग


तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची
तू नवी जुनी, तू कधी कुणी खारीच्या गं डोळयांची

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची
तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची तू खट्टी मिठ्ठी ओठांची

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू तेव्हा तशी

No comments:

Post a Comment

Feel Free to Comment

मेरी रट ! I Iterate...

ये जो तेरी आँखें इतनी नटखट है ना जाने इनमें कैसा कपट है जिसमें उलझा हूँ वो तेरी उलझी हुई लट है सोने ना दे ये तेरे ख...