Lyrics : Kaviraj Bhushan, a poet of Shivaji's Era.
Song recomposed by Ajay-Atul for Raja Shiv Chhatrapati.
Sanskrit lyrics with Marathi translation.
इंद्र जिमि जंभ पर जसा इंद्र जम्भासुरावर (माझलेल्या हथ्थी रूपात),
बाडव सुअंभ पर । जस वादळ आकाशावर
रावण सदंभ पर जसा राम माझलेल्या रावाणावर
रघुकुल राज है ॥
पवन बारिबाह पर जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
संभु रतिनाह पर । जसा शंभू रतीच्या पतीवर (मदनावर)
ज्यों सहसबाह पर जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर
राम द्विजराज है ॥
ह्र्दयात माऊली
रयतेस सावली ।
गडकोट राऊळी
शिवशंकर हा ॥
मुक्तीची मंत्रणा
युक्तीची यंत्रणा ।
खल दुष्ट दुर्जना
प्रलयंकर हा ॥
सुष्टांसी रक्षितो
शत्रू विखंडतो ।
भावंड भावना
संस्थापितो ॥
ऐसा युगे युगे
स्वर्णीय सर्वदा ।
माता पिता सखा
शिवभूप तो ॥
दावा द्रुमदंड पर जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
चीता मृगझुंड पर । जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,
भूषण वितुंड पर जश्या भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो
जैसे मृगराज है ॥
तेज तम अंस पर जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,
कन्ह जिमि कंस पर । कृष्ण कंसाचा नाश करतो,
त्यों म्लेंछ बंस पर तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी (मोघल, आदिलशाह, निजामशाह, सिद्धि,
सेर सिवराज है ॥ हब्शी, पोर्तुगीज) यांचा नाश करणारा
॥ जय भवानी, जय भवानी ॥
॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥
॥ जय भवानी, जय शिवाजी ॥
No comments:
Post a Comment
Feel Free to Comment